Tukaram Mundhe Posting | तुकाराम मुंढेंची बदली अन् पुन्हा चर्चेला उधाण | Tukaram Mundhe | Sakal

2022-12-04 15

#tukarammundhe #tanajisawant #sakal
आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षाच्या सेवेत तब्बल 19 वेळा वेळा बदली झाली आहे. पण या बदली आता चर्चा रंगलीय... काय आहे प्रकरण पाहुयात...

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos

Videos similaires